{
  "village_code": "271800050227110000",
  "village_name": "पिंपरखेड खु.",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:57Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे पिंपरखेड खु. येथील गट नंबर 101 मधील फेर क्र. 743 नुसार असलेली एक विहिरीचा ४ आणेवारी हिस्सा संजय फुलसिंग राठोड व विजय फुलसिंग राठोड ह्यांनी अंबड दस्त क्रमांक ३५१६/२०२६ दिनांक ०९/०९/२०२५ नुसार विहिरीचा मालकी हक्क अरुणा संतोष आढे यांना दिला. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शितल गणेश सराटे"
}
