{
  "village_code": "271800050227170000",
  "village_name": "चिंचखेड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:38Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , जामखेड ता,अंबड जी जालना\nलिहुन देणार : आण्णाभाऊ दौलतराव खरात रा. गट नंबर/ सर्वे नंबर 131 यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णाभाऊ दौलतराव खरात , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पी डी तायडे"
}
