{
  "village_code": "271800050227170000",
  "village_name": "चिंचखेड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:38Z",
  "surveys": [
    "253",
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार -अनुराधा शरद तागड\nलिहून देणार -गोपाबई श्रीधर राठोड ,मंगीलाल श्रीधर राठोड ,शांतीलाल श्रीधर राठोड ,रमेश श्रीधर राठोड, नामदेव श्रीधर राठोड ,रमकला सुदाम पवार\nयांनी मौजे चिंचखेड ता.अंबड गट नं 253 व 254 मधील त्यांचे सामायिक क्षेत्र 1.68 व 0.05 सह दुय्यम\nनिबंधक अंबड दस्त क्र 5454 ने र रु 1466000 घेवून अनुराधा शरद तागड यांना विहीरीवरील हक्का सह खरेदी दिली .\nपण नजर चुकीने विहीरीची नोंद करायची राहिल्या मुले सदर विहीर नोंद श्रीचंद उर्फ श्रीधर यांचे नावा वरुण अनुराधा शरद तागड यांचे नावावर करणेत येत आहे .",
  "talathi": "पी डी तायडे"
}
