{
  "village_code": "271800050227230000",
  "village_name": "आलमगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1610,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:13:16Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र .2024 /आरओआर /अपील /90\nआदेश दिनांक : 23/04/2026\nमा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंबड यांचा आदेश क्र .2024 /आरओआर /अपील /90 नुसार दिनांक 23/04/2026 मौजे आलमगाव ता . अंबड येथील गट न .30 मधील 00 हे .59 आर क्षेत्राबाबत मंडळअधिकारी रोहिलागड यांनी दि .06/09/2023रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र .१४९६ हा बेकायदेशीर ठरवून याद्वारे रद्द करण्यात येत असून ,गट न .30 च्या 7/12 उताऱ्यावरून गैर अपिलार्थी देवेंद्र हरिश्चंद्र खरात यांचे नाव कमी करून अपिलार्थी हरिश्चंद्र त्रीबकराव खरात यांचे नाव पूर्ववत करण्यात येत आहे .\nकरिता मंजूरीस्तव सविनय सादर",
  "talathi": "कोल्हे मिरा सखाराम"
}
