{
  "village_code": "271800050227260000",
  "village_name": "मठपिंपळगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2267,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:46:56Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था म. जालना शाखा गोलापांगरी तर्फे सूरज प्रल्हाद ढोबळे\nगहाणखत लिहुन देणार : रामप्रसाद नरहरी कावळे रा. मठपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 7122-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामप्रसाद नरहरी कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील भगवान खरात"
}
