{
  "village_code": "271800050227290000",
  "village_name": "बठाण खु.",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:47:03Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमोजे बठाण खुर्द, ता. अंबड येथील गट नं. ११ मधील (एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ५२ आर) सामाईक विहिरीतील ४ आणे हिश्श्याबाबत खालीलप्रमाणे फेर नोंद घेण्यात येत आहे:\nसदर गट नंबरमधील फेरफार नं. ३१८ अन्वये नमूद सामाईक विहिरीतील आपले मालकी व ताब्यातील ४ आणे हिस्सा पाईपलाईनसह, लिहून देणार - रुषि (ऋषि) जनार्धन शेळके (रा. बठाण खुर्द, ता. अंबड) यांनी लिहून घेणार - पांडुरंग दौलत काकडे (रा. सारंगपूर, ता. अंबड) यांना नोंदणीकृत खरेदीखताद्वारे रक्कम रु. ४०,०००/- (अक्षरी चाळीस हजार रुपये) मोबदल्यात कायमस्वरूपी विक्री केला आहे.\nत्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालय अंबड येथील दस्त नोंदणी 6379 दिनांक २५/०९/२०२६ अन्वये, गट नं. ११ मधील इतर अधिकारातील विहिरीच्या नोंदीमध्ये रुषि जनार्धन शेळके यांचा ४ आणे हिस्सा कमी करून, त्याजागी पांडुरंग दौलत काकडे यांचे नाव पाईपलाईनसह ४ आणे विहीर हिश्श्यासाठी इतर हक्कात दाखल करण्यात येत आहे.",
  "talathi": "स्वप्नील भगवान खरात"
}
