{
  "village_code": "271800050227350000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3658,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:15:25Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : मा. अध्यक्ष पदस्थ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक अपील न्यायाधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी, जालना यांचेआदेश प्र.क्र. २०२६/आरबी-डेस्क-१ पोल-१/जे.ना. अपील/प्र.क्र.०५/२०२६, दि ३१/०८/२०२६\nआदेश दिनांक : 31/08/2026\nआदेशातील मुद्दा क्र 3 नुसार सदर फेरफार क्र 3300 रद्द करण्यात आला आहे तपशील पुढीलप्रमाणे\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nपुंजाराम जिजा पाचारे रा. कर्जत(खाता क्रमांक311) गट/सर्व्हे क्रमांक140, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविष्णु पुंजाराम पाचारे , (खाता क्रमांक :-10736)गट/सर्व्हे क्रमांक 140 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अंबड जिल्हा जालना यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5247 दिनांक 14/12/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले सदर फेरफार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार रद्द करण्यात येत आहे करिता उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड यांचे पत्र जा.क्र. 2026/उविअअं/ जमाबंदी/कावि-244. दिनांक 18/09/2026 तसेच मा तहसिलदार अंबड यांच्याकडील पत्र क्र जा.क्र.2026/जमा-1/कावि-2699 दिनांक 06.10.2026 नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुशांत सखाराम लाठकर"
}
