{
  "village_code": "271800050227350000",
  "village_name": "कर्जत",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:15:25Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहुन देणार प्रकाश रामदास फाटे रा. कर्जत ता. अंबड जि. जालना यांनी मौजे कर्जत शिवारातील जमीन गट नं. 2 मधील मालकीच्‍या गटातील फेर क्रमांक 2898 ने एक स्वतंत्र विहिर असुन या विहिरी मधील विहिर व पाणी घेण्‍याचा आठ आणे हक्कासह लिहुन घेणार 1) संजय सुखदेव मुंढे यांना दुय्यम निंबधक अंबड जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6316 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..",
  "talathi": "सुशांत सखाराम लाठकर"
}
