{
  "village_code": "271800050227370000",
  "village_name": "लालवाडी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:02:18Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : केनरा बँक , शाखा अंबड\nलिहुन देणार : कृष्‍णा शामराव चव्‍हाण रा. लालवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 196 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्‍णा शामराव चव्‍हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक विष्‍णु गोसावी"
}
