{
  "village_code": "271800050227420000",
  "village_name": "दहिपुरी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4271,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:14Z",
  "surveys": [
    "332",
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबड\nलिहुन घेणार : कौशल्या प्रल्हाद शेळके ,प्रल्हाद माणिक शेळके\nयांनी सर्व्हे क्रमांक 368 वर फेरफार क्रमांक 1690 ने घेतलेला बोजा 8,000/- प्रल्हाद माणिक कडे बँक ऑफ महाराष्ट्र शा. अंबड\nसर्व्हे क्रमांक 332 वर फेरफार क्रमांक 1694 ने घेतलेला बोजा 17000/- कौशल्या प्रल्हाद कडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबड पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ईश्‍वरदास अर्जुनराव पावसे"
}
