{
  "village_code": "271800050227450000",
  "village_name": "भिवंडी बोडखा",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:53:03Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोंदणी प्रकार : हक्कसोड पत्र/ रिलीज डीड\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक :29/10/2026,\nलिहून देणार: कासाबाई विष्णु मुंजाळ यांचे गाव भिवंडी बोडखा गट क्रमांक 94 मध्ये इतर हक्कात फेरफार क्रमांक 539 नुसार,\nहक्कसोड लिहून घेणार : श्री बाबुलाल साळुबा जाधव यांना दुय्यम निबंधक जिल्हा जालना यांचेकडील दस्त क्रमांक 3088-2016 दिनांक 7/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.",
  "talathi": "लक्ष्मी जालिंदर गायकवाड"
}
