{
  "village_code": "271800050227470000",
  "village_name": "शिराढोण",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:08:51Z",
  "surveys": [
    "19",
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शा. अंबड\nलिहुन घेणार : अन्सीराम आश्रोबा वाबळे व गयाबाई अन्सीराम वाबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 19 वर फेरफार क्रमांक 711 ने घेतलेला बोजा 26,000/- गयाबाई कडे बँक ऑफ महाराष्ट्र शा. अंबड\nसर्व्हे क्रमांक 64 वर फेरफार क्रमांक 711 ने घेतलेला बोजा 26,000/- अंशीराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डमाळे भरत गणेशराव"
}
