{
  "village_code": "271800050227510000",
  "village_name": "शिरनेर",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:56:25Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार मारोती बाबुराव काकडे रा. शिरनेर ता. अंबड जि.जालना यांची मौजे शिरनेर शिवारात जमीन असुन त्यांचा गट क्रमांक 266 व 306 आहे यामध्ये त्यांचे नावे मरोती बाबुराव काकडे असे चुकीचे झाले आहे त्यांचे खरे व बरोबर नाव मारोती बाबुराव काकडे आहे अर्ज, आधार झेरॉक्स आणि बाँड पेपर क्रमांक 77AB 928581 प्राप्त झाल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.‍",
  "talathi": "डोनगावकर मारोती पुंडलीकराव"
}
