{
  "village_code": "271800050227520000",
  "village_name": "बनटाकळी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:51:27Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बैंक ऑफ इंडिया शाखा जामखेड, ता. अंबड जि. जालना\nलिहुन देणार : लिलाबाई राजेंद्र पवार रा. बनटाकळी गट नंबर/ सर्वे नंबर 152 यांनी रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिलाबाई राजेंद्र पवार , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डोनगावकर मारोती पुंडलीकराव"
}
