{
  "village_code": "271800050227530000",
  "village_name": "वडी लासुरा",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:04:15Z",
  "surveys": [
    "21",
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, जामखेड\nलिहुन देणार : शरद मच्छिंद्र साळुंके रा. गट नंबर/ सर्वे नंबर 21, 39 यांनी दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद मच्छिंद्र साळुंके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक REF No.:UBI/JAMKHED/ADV/AGR दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत भागवत हरिश्चंद्रे"
}
