{
  "village_code": "271800050227540000",
  "village_name": "लासुरा",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:03:12Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणी पत्र लिहून देणार: भगवान बाबुराव लहामगे\nलिहून घेणार: संगिता भगवान लहामगे\nशेत जमीन मालक भगवान बाबुराव लहामगे यांची मौजे लासुरा शिवारात गट क्रमांक 57 मध्ये क्षेत्र 0 हेक्टर 41 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांची पत्नी नामे संगिता भगवान लहामगे हिस क्षेत्र 0 हे 20 आर शेतजमीन वाटणी पत्र आधारे वाटून दिली. संबंधितांनी वाटणी पत्र 500 रुपयाच्या बॉण्ड पेपरवर बॉन्ड क्रमांक DE 661248 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रशांत भागवत हरिश्चंद्रे"
}
