{
  "village_code": "271800050227540000",
  "village_name": "लासुरा",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:34:00Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , शाखा पाचोड\nलिहुन देणार : बाळासाहेब निवृत्ती धामुर्डे रा. लासुरा गट नंबर/ सर्वे नंबर 70 यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब निवृत्ती धामुर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक VNSP/1012/707/2026-27 दिनांक 31/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत भागवत हरिश्चंद्रे"
}
