{
  "village_code": "271800050227560000",
  "village_name": "सोनक पिंपळगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:12:21Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : यशवंत अर्बन मल्टीपर्पज निधी लि. अंबड\nलिहून घेणार : विष्‍णु भानुदास संमिदर वर्ग २\nयांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : प्रमाणे विष्‍णु भानुदास संमिदर वर्ग २ यानी यशवंत अर्बन मल्टीपर्पज निधी लि. शाखा अंबड तर्फे कर्मचारी आद्रट किरण संतोष यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले होते.4327\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गहाणमुक्त पत्र क्रमांक 6926/2026 दुय्यम निबंधक कार्यालय अंबड यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत भागवत हरिश्चंद्रे"
}
