{
  "village_code": "271800050227600000",
  "village_name": "नारायण गांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:39:51Z",
  "surveys": [
    "295/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार कावेरी तुकाराम मतकर रा. नारायणगांव ता. अंबड जि. जालना यांची मौजे नारायणगांव शिवारात जमीन असुन गट क्रमांक २९५/२ मध्‍ये विहीर व पाणी घेण्‍याचा आनेवारी हक्‍क कावेरी तुकाराम असा ७/१२ वर फेरफार नं १००९ नुसार उल्‍लेख आहे त्‍यांनी संमतीपत्रानुसार व अर्जानुसार त्‍यांचे कसल्‍याही प्रकारचे संबध नाही असे १०० रुपयांच्‍या बॉंड पेपर वर त्‍यांचा क्रमांक77AB 738343 नुसार नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "डोनगावकर मारोती पुंडलीकराव"
}
