{
  "village_code": "271800050227630000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:32Z",
  "surveys": [
    "249",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार किशोर नागोराव कौडगावकर यांनी अर्ज दिला कि मौजे कौडगाव ता अंबड शिवारातील गट क्र 77 व 249 मध्ये अनुक्रमे 0.54 व 0.97 आर क्षेत्र माझ्या नावे असून 7/12 वर माझे नाव किशोर नागोराव कुलकर्णी व किशोर नागोराव कवडगावकर असे चुकीने झाले असून माझे खरे नाव किशोर नागोराव कौडगावकर असे असून वरील दोन्ही नावाची व्यक्ती एकच असून अशी दुरुस्ती करण्यात यावी. असा अर्ज नाव दुरुस्ती राजपत्र (महाराष्ट्र शासन राजपत्र ,भाग दोन - नाव,वय,व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग वर्ष 1,अंक राजपत्र क्र 6, गुरुवार 21-05,2015 व आधार कार्ड सत्य प्रत दिल्यावरून नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "रागिणी बालाजी जाधव"
}
