{
  "village_code": "271800050227630000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:32Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमुळ जमीन मालक अविनाश कमलाकर पारगावकर रा औरंगाबाद ता. अंबड यांनी अर्ज केला आहे की, मौजे- कौडगाव येथील गट क्र .66 मध्ये त्यांच्या मालकी व ताब्यातील 00 हे 38 आर शेतजमीन आहे.सदरील गट क्र 66 च्या 7/12 वर अविनाश कमलाकर कुलकर्णी असे चुकीचे नाव झाले आहे. 7/12 वर अविनाश कमलाकर कुलकर्णी ऐवजी अविनाश कमलाकर पारगावकर असे नाव बदल करण्यासाठी त्यांनी,आधारकार्ड, मतदान ओळखपत्र,पोलीस विभाग ओळखपत्र व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन वर्ष १२ गुरुवार ते बुधवार जानेवारी 8-१४ 2026 कागदपत्रे सोबत जोडली आहे . दुरुस्ती नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "रागिणी बालाजी जाधव"
}
