{
  "village_code": "271800050227700000",
  "village_name": "भांलगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5317,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-06-09",
  "objection_until": "2026-06-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:51:24Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/06/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक-2026/आरओआर/अपील/20\nआदेश दिनांक : 06/05/2026\nमा.उपविभागीय अधिकारी अंबड यांचे आदेशानुसार मौजे भालगाव ता.अंबड येथील गट क्र. 73 मधील यापूर्वी मंजूर झालेला फेरफार क्र.5271 ची अंमलबजावणी मा.जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या RCA क्रमांक 21/2025 च्या अंतिम निकालाच्या अधीन राहून स्थगित करण्यात येत आहे व फेरफार क्र.5271 पूर्वीची स्थिती कायम करण्यात येत आहे.\nमा. न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची नोंद इतर हक्कात घेण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रमोद सखाराम ढोरे"
}
