{
  "village_code": "271800050227700000",
  "village_name": "भांलगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5403,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:46:42Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा अंबड\nगहाणखत लिहुन देणार : बालासाहेब नारायण मुळे रा. भांलगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 7146-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 287500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 क्षेत्र 1.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब नारायण मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 287500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद सखाराम ढोरे"
}
