{
  "village_code": "271800050227760000",
  "village_name": "दुनगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4892,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:34:32Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा वडीगोद्री ता. अंबड\nगहाणखत लिहुन देणार : पुंजाराम भानुदास वैद्य रा. दुनगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6609-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 348500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंजाराम भानुदास वैद्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 348500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिताराम मन्साराम जारवाल"
}
