{
  "village_code": "271800050227770000",
  "village_name": "दोदडगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1892,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:00Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित प्लॉट नं 12 ग क्र 92 पेशवे नगर सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : अनिल पंढरीनाथ पांढरे रा. दोदडगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 7066-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 2.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल पंढरीनाथ पांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल वैजनाथ अनारूपे"
}
