{
  "village_code": "271800050227800000",
  "village_name": "दाढेगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:53Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nजमीन मालक :- 1) अभिषेक राजु पवार 2) राधा राजु पवार रा. दाढेगाव मौजे दाढेगाव गट/सर्व्हे क्रमांक 51 मधील वारसाने आलेली आणी दोघात समाईक असलेली व ताब्यातील जमीन 00 हे 68 आर संपुर्णजमीन लिहून घेणार 1)संजय अंबादास पवार यांना 00 हे 68.00 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन कायम वाटून दिली. यास दोघांनी आपसात संमती दिली आहे रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतीश राजाराम शिंदे"
}
