{
  "village_code": "271800050227820000",
  "village_name": "पिठोरी सिरसगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:45:36Z",
  "surveys": [
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nजमीन मालक :- 1) भिमराव लहानु राठोड 2) शामराव लहानु राठोड रा. पिठोरी सिरसगांव(खाता क्रमांक1771) गट/सर्व्हे क्रमांक 305 मधील वारसाने आलेली आणी दोघात समाईक असलेली व ताब्यातील जमीन 00 हे 81 आर संपुर्णजमीन लिहून घेणार 1) भिमराव लहानु राठोड,यांना 00 हे 40.50 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन तसेच लिहून घेणार 2) शामराव लहानु राठोड यांना 00 हे 40.50 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन कायम वाटून दिली. यास दोघांनी आपसात संमती दिली आहे रु 500 बॉन्ड पेपरवर आपआपसात विभागणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतीश राजाराम शिंदे"
}
