{
  "village_code": "271800050227820000",
  "village_name": "पिठोरी सिरसगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:45:36Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nजमीन मालक :- 1) किसन भानुदास पाष्टे 2) रामकला किसन पाष्टे रा. पिठोरी सिरसगांवगट/सर्व्हे क्रमांक 174 मधील स्वत:चे मालकीची वडिलोपार्जित व ताब्यातील जमीन लिहुन देणार 1) किसन भानुदास पाष्टे यांनी 00 हे 89 आर संपुर्णजमीन तसेच लिहुन देणार 2) रामकला किसन पाष्टे यांनी 00 हे 47 आर संपुर्णजमीन अशी एकूण 01 हे 36 आर जमीन नात्याने मुलगा लिहून घेणार अमोल किसन पाष्टे यांना 01 हे 36 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन कायम वाटून दिली. यास दोघांनी आपसात संमती दिली आहे रु 500 बॉन्ड पेपरवर आपआपसात वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सतीश राजाराम शिंदे"
}
