{
  "village_code": "271800050227820000",
  "village_name": "पिठोरी सिरसगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:45:36Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026जमीन मालक :- 1) संतोष आन्नाभाऊ तुपे 2) राजेश आन्नाभाऊ तुपे 3) दिनेश आन्नाभाऊ तुपे 4) परागबेग आन्नाभाऊ तुपे 5) वंदना सुधाकर मस्के रा. पिठोरी सिरसगांवगट/सर्व्हे क्रमांक 194 मधील स्वत:चे मालकीची वारसाने आलेली वडिलोपार्जित व ताब्यातील संपुर्णजमीन नात्याने मुलगा व भाऊ लिहून घेणार 1) संतोष आन्नाभाऊ तुपे 2) राजेश आन्नाभाऊ तुपे 3) दिनेश आन्नाभाऊ तुपे यांना प्रत्येकी 00 हे 27 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन कायम वाटून दिली. यास 4) परागबेग आन्नाभाऊ तुपे 5) वंदना सुधाकर मस्के दोघांनी आपसात संमती दिली आहे रु 500 बॉन्ड पेपरवर आपआपसात वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सतीश राजाराम शिंदे"
}
