{
  "village_code": "271800050227910000",
  "village_name": "दहयाळा",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:20Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nमौजे चंदनापुरी खुर्द येथील गट क्रमांक 176 च्या अधिकार अभिलेखात खाते क्रमांक 1159 वर खातेदार भगवान विठ्ठल लिपणे असे नाव चुकीने नोंदवले गेले आहे.\nसदर खातेदाराचे खरे व बरोबर नाव भगवान विठ्ठल लिपाने असे असल्याचे त्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या फेरफार नक्कल,खरेदीखत दस्त क्रमांक 362/2014 व 363/2014 ची झेरॉक्स प्रत आणि 100 रुपयांच्या बाँड पेपर 77AB 755140 नुसार व अर्ज दिनांक 13/10/2026 वरून सिद्ध होते.\nतरी सदर ७/१२ वरील लिपिकीय चूक दुरुस्त करून,भगवान विठ्ठल लिपणे ऐवजी भगवान विठ्ठल लिपाने अशी दुरुस्त नोंद घेण्यासाठी हा फेरफार दाखल केला.",
  "talathi": "पवन लिंबाजी तुपकर"
}
