{
  "village_code": "271800050227960000",
  "village_name": "पाथरवाला खु.",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4028,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:43:06Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nमा. तहसीलदार साहेब, अंबड यांच्या आदेशानुसार (जा.क्र. २०२६/जमा-१/कावी, दिनांक ०४/०८/२०२६) म.ज म 1966 चे कलम 85 नुसार वाटपास परवानगी देण्यात आली असून मा. तहसीलदार साहेब, अंबड यांच्या आदेशानुसार,\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- शिवाजी कुंडलीक गोल्हार रा. पाथरवाला खु (खाता क्रमांक 592) मौजे पाथरवाला खु गट/सर्व्हे क्रमांक 121 , लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 40 आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.40 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- पारुबाई कुंडलीक गोल्हार , पाथरवाला खु (खाता क्रमांक :-4084) गट/सर्व्हे क्रमांक 121 , लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 40 आर.चौ.मी,\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- नारायण कुंडलीक गोल्हार रा. पाथरवाला खु (खाता क्रमांक 272 ) मौजे पाथरवाला खु गट/सर्व्हे क्रमांक 121 , लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 43 आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.28 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- गोरख कुंडलीक गोल्हार , पाथरवाला खु (खाता क्रमांक :-4085) गट/सर्व्हे क्रमांक 121 , लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.28 आर.चौ.मी, मा. तहसीलदार साहेब, अंबड यांच्या कडील आदेश जा.क्र. २०२६/जमा-१/कावी, दिनांक ०४/०८/२०२६ नुसार आदेशाने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रामकिसन हरिभाऊ महाले"
}
