{
  "village_code": "271800050227970000",
  "village_name": "महाकाळा",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:55:39Z",
  "surveys": [
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे महाकाळा गट क्रमांक 272 मध्ये अर्जदार सिंधुबाई दादासाहेब बडे व दादासाहेब शंकर बडे यांनी अर्ज केला की, त्यांचे नाव गट क्रमांक 272 मध्ये सिंधुबाई दादाभाऊ बडे व दादाभाऊ शंकर बडे असे चुकीचे झाले आहे. ते दुरुस्त करण्यात यावे. त्याकरिता त्यांनी 100 रुपयांचे बॉंडवर शपथपत्र सादर केले. त्यानुसार नाव दुरुस्त करण्यासाठी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कृष्‍णा अशोकराव देशमुख"
}
