{
  "village_code": "271800050228020000",
  "village_name": "बळेगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2831,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:48:42Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अंबड यांचे न्यायालयातील रे.दि.दा. क्र. 165/2025\nआदेश दिनांक : 09/12/2025\nफेरफाराचा प्रकार : न्यायालयीन डिक्री/तडजोड डिक्रीनुसार हक्क नोंद\nमा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अंबड यांचे न्यायालयातील रे.दि.दा. क्र. 165/2025 शरत सर्जेराव पवार विरुद्ध सर्जेराव देवराव पवार व इतर या प्रकरणामध्ये पक्षकारांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार व त्याआधारे पारित झालेल्या Compromise Decree प्रमाणे, मौजे बळेगाव, ता. अंबड, जि. जालना येथील गट नं. 175 मधील एकूण क्षेत्र 02 हे. 19 आर, पो.ख. 01 आर, यापैकी वादग्रस्त क्षेत्र 00 हे. 20 आर, आकार रु. 0.55 हे क्षेत्र वादी शरत सर्जेराव पवार, रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड यांचे हक्कात देण्यात आले आहे.\nसदर तडजोडीनुसार प्रतिवादींनी सदर वादग्रस्त मिळकतीमधील त्यांचा हिस्सा वादीच्या हक्कात सोडून दिलेला असून, वादीस सदर जमिनीचा स्वतंत्र ताबा देण्यात आलेला आहे. तसेच सदर न्यायालयीन डिक्रीनुसार संबंधित जमिनीच्या 7/12 व इतर महसुली अभिलेखावर वादी शरत सर्जेराव पवार यांचे नाव नोंदविण्यास पक्षकारांची संमती आहे.\nअर्जदार शरद सर्जेराव पवार यांनी मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय अंबड यांचेकडे दि.20.03.2026 रोजी अर्ज सादर करुन मा. न्यायालयाच्या Compromise Decree नुसार 7/12 अभिलेखावर फेरअंमल होणेबाबत विनंती केली, सदर चा अर्ज मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय अंबड यांचे पत्र जा.क्र.२०२६/जमा-१/कावी-८२७, दि.३०.०३.२०२६ अन्वये पुढील कार्यवाहीस्तव या कार्यालयाला प्राप्त झाला. सदर अर्जानुसार व मा. न्यायालयाच्या Compromise Decree नुसार गट नं. 175 मधील वादग्रस्त 00 हे. 20 आर क्षेत्र जे मुक्ताबाई सर्जेराव पवार यांचे नावे आहे ते वादी शरत सर्जेराव पवार यांच्या नावे हक्क नोंद करण्यात येत आहे.\nफेरफार मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक संजय गवारे"
}
