{
  "village_code": "271800050228020000",
  "village_name": "बळेगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:08:53Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : जालना जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु विकास बँक लि. जालना\nलिहून घेणार : अर्जून एकनाथ झिजूंर्डे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : अर्जून एकनाथ यांच्या जमिनीवर - 503\nम.भूविकास महामंडळ - 503\nरु.33120.69/- - 503\nमौजे बळेगाव, ता. अंबड, जि. जालना येथील गट क्रमांक ३० मधील खातेदार श्री. अर्जुन एकनाथ झिंजुर्डे यांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या इतर हक्क सदरी म.भूविकास महामंडळ (भूविकास बँक) यांचा कर्जबोजा नोंदविण्यात आलेला आहे.\nसदर कर्जदार शेतकऱ्यांचे भूविकास बँकेकडील संपूर्ण कर्ज शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचेकडील दिनांक ०९/११/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार माफ करण्यात आलेले असल्याबाबत जालना जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., जालना यांचे जा.क्र. भूविकास/बँक/बोजाकमी/२४५९/२०२६, दिनांक २९/१०/२०२६ रोजीचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे.\nसदर पत्रामध्ये संबंधित शेतकऱ्याचे भूविकास बँकेकडील संपूर्ण कर्ज माफ झालेले असल्याने मौजे बळेगाव येथील गट क्रमांक ३० मधील त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या कर्जबोजाची नोंद कमी करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.\nत्याअर्थी, परिरक्षक, जालना जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु विकास बँक लि. जालना यांचे पत्र जा.क्र.भुविकास/बँक/बोजाकमी/2459/2026, दि.29/10/2026 आधारे मौजे बळेगाव येथील गट क्रमांक ३० मधील श्री. अर्जुन एकनाथ झिंजुर्डे यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या इतर हक्क सदरी असलेली म.भूविकास महामंडळ रु.33120.69/- (भूविकास बँक) यांची कर्जबोजाची नोंद कमी करण्यात आली, फेरफर मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दिपक संजय गवारे"
}
