{
  "village_code": "271800050228060000",
  "village_name": "गंधारी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:56Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे गंधारी गट क्रमांक 45 बाबत तुळशीराम अश्रुबा कवटेकर यांनी अर्ज दिला की, त्यांचे नाव गटात फक्त तुळशीराम अश्रुबा असे झाले आहे. त्यांच्या नावापुढे आडनाव नाही. तरी त्यांचे सातबारावर नाव तुळशीराम अश्रुबा कवटेकर असे करण्यात यावे असा अर्ज दिला आहे. पुरावा म्हणून त्यांनी त्यांची फेरफार क्रमांक 510 ची नक्कल व आधार कार्ड प्रत क्रमांक 256346349708 असे सोबत जोडले आहेत. त्यानुसार फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कृष्‍णा अशोकराव देशमुख"
}
