{
  "village_code": "271800050228070000",
  "village_name": "शहागड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:06:45Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nकोस्तूभ सुर्यकांत उदावंत यांनी अर्ज दिला की,मौजे शहागड ता. अंबड येथील जमीन गट क्र. 18 मध्ये क्षेत्र 00 हे. 10 आर या जमिनीच्या 7/12 वर सामाईक मध्ये माझे कोस्तूभ सुर्यकांत खराद असे चुकीने झाले असून, माझे खरे व बरोबर नाव\nकोस्तूभ सुर्यकांत उदावंत असून, वरील दोन्ही नावाची एकच व्यक्ति असून, नाव दुरूस्ती करण्यात यावी. असा अर्ज, आधार कार्ड सत्यप्रत व दुय्यम निबंधक अंबड दस्त क्र 1871/2025 दिल्यावरून दुरस्ती नोंद घेण्यात आली.माहितीसत्व सादर.",
  "talathi": "रामकिसन हरिभाऊ महाले"
}
