{
  "village_code": "271800050228110000",
  "village_name": "सुखापुरी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:12:06Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे सुखापुरी गट क्रमांक 80 मध्ये आबेदाबी रसुलभाई बागवान ,फकीर मोहम्मद रसुलभाई बागवान ,राबीयाबी जमीर बागवान ,रुबाबी जिलानी बागवान ,सादिक रसुलभाई बागवान ,हामीदा युसुफभाई बागवान यांनी त्याच्या वडील रसुल दगडुभाई बागवान यांच्याकडून वारसाने जमीन आलेली असून ती जमीन त्यांनी संदीप जगन्नाथ लंगोटे यांना खरेदीखत क्रमांक 5563 दिनांक 17-08-2026 प्रमाणे विक्री केले आहे. परंतु त्यांच्या वडिलांच्या रसुल दगडुभाई बागवान यांच्या नावे असलेली विहिरीची नोंद त्यांच्या नावे करण्यासाठी त्यांनी १०० रुपयाचे बॉंडवर संमतीपत्र दिल्याने विहीर अर्जदार यांच्या नावावर करण्यासाठी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कृष्‍णा अशोकराव देशमुख"
}
