{
  "village_code": "271800050228110000",
  "village_name": "सुखापुरी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:12:06Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे सुखापुरी गट क्रमांक 84 मध्ये सागरबाई नारायण राखुंडे यांनी अर्ज दिला की, त्यांचे नाव सातबारावर फक्त सागरबाई नारायण असे आहे. मूळ फेरफार क्रमांक 202, 506 वर आडनावाचा उल्लेख असून त्याप्रमाणे आडनाव सातबारावर घेण्यासाठी त्यांनी अर्ज केला असून फेरफार क्रमांक 202, 506 नुसार नावाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कृष्‍णा अशोकराव देशमुख"
}
