{
  "village_code": "271800050228130000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:59:12Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nजमीन मालक :- तान्हाजी भारत डोईफोडे यांनी मौजे रुई येथील गट क्र 210 मधील स्वत:चे मालकीची 02 हे 20 आर जमीनी पैकी 1 हे 00 आर जमीन सख्खा भाऊ बालाजी भारत डोईफोडे यांना कायम वाटून दिली. रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अक्षय सुधीर देशमुख"
}
