{
  "village_code": "271800050228170000",
  "village_name": "भारडी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:12Z",
  "surveys": [
    "209",
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nजमीन मालक :- तान्हाजी पांडुरंग डोईफोडे यांनी मौजे भारडी येथील गट क्र 210 मधील स्वत:चे मालकीची 01 हे 11 आर जमीनी पैकी 0 हे 11 आर जमीन सख्खा भाऊ श्रीरंग पांडुरंग डोईफोडे यांना कायम वाटून दिली.\nजमीन मालक :- तान्हाजी पांडुरंग डोईफोडे यांनी मौजे भारडी येथील गट क्र 209 मधील स्वत:चे मालकीची 0 हे 52 आर संपूर्ण जमीन सख्खा भाऊ श्रीरंग पांडुरंग डोईफोडे यांना कायम वाटून दिली. रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अक्षय सुधीर देशमुख"
}
