{
  "village_code": "271800050228170000",
  "village_name": "भारडी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:12Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार :- अशोक बाजीराव उबाळे मौजे भारडी गट क्र 83 मधील फेरफार क्र 2197 नुसार असलेली विहिर व पाणी घेण्याचा आठ आणे संपूर्ण हिस्सा त्यांनी लिहून घेणार :- 1) सचिन रमेश काळे यांना विहीर व पाणी घेण्याचा चार आणे हिस्सा 2 ) सतीश रमेश काळे यांना विहीर व पाणी घेण्याचा चार आणे हिस्सा खरेदी खत दस्त क्रमाक 5368 दि 07/08/2026 रोजी रक्कम 200000रु खरेदी खत दिलेवरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अक्षय सुधीर देशमुख"
}
