{
  "village_code": "271800050228170000",
  "village_name": "भारडी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:12Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nजमीन मालक लिहून देणार:- जनार्दन तात्या काळे यांनी मौजे भारडी गट क्रमांक 225 मधील त्यांच्या सामायिक हिश्यातील विहीर व पाणी घेण्याचा आणेवारी हिस्सा लिहून घेणार:- गोपीनाथ नामदेव खोजे यांना दस्त क्रमांक 5034 दिनांक 12/09/2000 अन्वये विक्री केली परंतु आज रोजी लिहून घेणार मयत झाले असल्याने मंजूर फेरफार क्रमांक 1311 प्रमाणे वारसाची विहिरीतील आणेवारी हिस्स्याची इतर हक्कात नोंद घेण्याचा अर्ज व दस्त सादर केल्यावर नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अक्षय सुधीर देशमुख"
}
