{
  "village_code": "271800050228170000",
  "village_name": "भारडी",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:47:03Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nजमीन मालक :- त्रिंबक भिवसनसिंग परदेशी,बंडू भिवसनसिंग परदेशी,जालिंदर भिवसनसिंग परदेशी यांनी मौजे भारडी येथील गट क्र 121 मधील सामाईक मालकीची 01 हे 86आर जमीन आपापसात पुढील प्रमाणे वाटून घेतली त्रिंबक भिवसनसिंग परदेशी यांना 0.84 आर , बंडू भिवसनसिंग परदेशी यांना 0.84 आर व जालिंदर भिवसनसिंग परदेशी यांना 0.18 आर कायम वाटून दिली. रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अक्षय सुधीर देशमुख"
}
