{
  "village_code": "271800050228190000",
  "village_name": "घुंगर्डे हादगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7380,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:22:38Z",
  "surveys": [
    "292",
    "301"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्माल फायनान्स बँक लिमिटेड शाखा गेवराई\nगहाणखत लिहुन देणार : भिकाजी विष्णु घाणे रा. घुंगर्डे हादगांव यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3107-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292, 301 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी विष्णु घाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक गोपीनाथ लव्‍हाळे"
}
