{
  "village_code": "271800050228210000",
  "village_name": "पाथरवाला बु.",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:43:29Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nधोंडीराम रावसाहेब खरात यांनी अर्ज दिला की,मौजे पाथरवाला बु ता. अंबड येथील जमीन गट क्र. 242 मध्ये क्षेत्र 0 हे. 61 आर या जमिनीच्या 7/12 वर माझे नाव धोंडू रावसाहेब खरात असे चुकीने झाले असून, माझे खरे व बरोबर नाव धोंडीराम रावसाहेब खरात असून, वरील दोन्ही नावाची एकच व्यक्ति असून, नाव दुरूस्ती करण्यात यावी. असा अर्ज, आधार कार्ड सत्यप्रत,शपथ पत्र दिल्यावरून नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विश्वास भगवान ढवळे"
}
