{
  "village_code": "271800050228220000",
  "village_name": "कुरण",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:17:23Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अंबड यांच्या कडील आदेश जा.क्र.२०२६/गौ.ख/कुरण ग.न. ०१/कावी-३२७, दिनांक २८/०९/२०२६ अन्वये:\nमौजे कुरण येथील गट क्र. ०१ मधील जमिनीवर ५० ब्रास वाळूचा अनधिकृत व बेकायदेशीर साठा केल्याचे सिद्ध झाल्याने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) मधील तरतुदीनुसार कसुरदार श्री. विष्णू बप्पाजी राक्षे, रा. कुरण, ता. अंबड यांच्यावर रु. १३,६२,५००/- (अक्षरी रुपये तेरा लाख बासष्ठ हजार पाचशे फक्त) इतका दंडात्मक महसूल आकारण्यात आलेला आहे.\nसदर दंडाची रक्कम विहित मुदतीत शासकीय कोषागारात जमा न केल्यामुळे, मा. तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार मौजे कुरण येथील गट क्र. ०१ मधील श्री. विष्णू बप्पाजी राक्षे यांच्या धारण क्षेत्रावर / ७-१२ पत्रकाच्या इतर हक्कात \"तहसीलदार अंबड यांच्या आदेशान्वये रु. १३,६२,५००/- शासकीय येणे (दंडाचा बोजा)\" अशी नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "विश्वास भगवान ढवळे"
}
