{
  "village_code": "271800050228240000",
  "village_name": "कोठाळा खु.",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:17:53Z",
  "surveys": [
    "51",
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : समर्थ सहकारी बँक म. जालना शाखा अंकुश नगर\nलिहुन घेणार : नारायण सर्जेराव धाये\nयांनी सर्व्हे क्रमांक 51 वर फेरफार क्रमांक 964 ने घेतलेला बोजा दिनांक 04/07/2019 रोजी समर्थ सहकारी बॅंक शाखा अंकुशनगर चा नारायण सर्जेराव धाये यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 90 वर फेरफार क्रमांक 964 ने घेतलेला बोजा दिनांक 04/07/2019 रोजी समर्थ सहकारी बॅंक शाखा अंकुशनगर चा नारायण सर्जेराव धाये यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 51 वर फेरफार क्रमांक 592 ने घेतलेला बोजा 22,000/- नारायण सर्जेराव कडे स. स. बँ. शा. अंकुशनगर\nसर्व्हे क्रमांक 90 वर फेरफार क्रमांक 1419 ने घेतलेला बोजा दिनांक 04/07/2025 रोजी समर्थ सहकारी बँक शा.अंकुशनगर चा नारायण सर्जेराव धाये यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश राजाराम शिंदे"
}
