{
  "village_code": "271800050228250000",
  "village_name": "भनंगजळगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:50:09Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nगंगासागर रामेश्‍वर खोजे रा.भनंगजळगाव यांनी अर्ज देऊन कळविले आहे की, माझ्या नावे मौजे भनंगजळगाव येथे गट क्रमांक 261 मध्ये 0 हे 20 आर जमीन फेरफार क्रमांक 1583 नुसार असुन ७/१२ वर माझे नाव नजर चुकीने गंगासागर रामा खोजे असे चुकीचे झाले असून ते माझ्या आधार, रहिवाशी व शालेय पुरावावरून चुकीचे आहे माझे खरे व बरोबर नाव गंगासागर रामेश्‍वर खोजे असे असून ते दुरुस्त करावे अशी विनंती केली आहे अर्जदार याचेकडील प्राप्त अर्ज, आधार कार्ड प्रत, १०० रु बॉंड वर नोंदवलेल्या शपथपत्र ज्याचा क्रमांक 76 AB 527450 दिनांक 15/06/2026 नुसार गंगासागर रामा खोजे ऐवजी गंगासागर रामेश्‍वर खोजे असे नाव दुरुस्ती करण्यात येते जी मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "ज्योती सतीश अवकाळे"
}
