{
  "village_code": "271800050228260000",
  "village_name": "साडेगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:10:06Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : त्रिमुर्ती अर्बन को-ऑप,क्रेडीट सोसायटी लि.जालना शा.तिर्थपुरी ,\nलिहून देणार : संभाजी अच्युत हुलमुख रा. साडेगाव यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.20 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक त्रिमुर्ती अर्बन को-ऑप,क्रेडीट सोसायटी लि.जालना शा.तिर्थपुरी यांचेकडील पत्र क्रमांक 76/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश्वर जगन्नाथ वैद्य"
}
