{
  "village_code": "271800060228290000",
  "village_name": "दैठणा बु",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:50:41Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nखरेदी लिहुन देणार: राधाकिसन शेषराव मस्के रा दुधना काळेगाव ता जालना जि जालना यांची गट न 95 मधील फेर क्र.1439 नुसार असलेली यांची मालकीची सामाईक एक विहीर असून यांनी दुय्यम निबंधक घनसावंगी खरेदी खत क्र 2903 मोबदला 100000/- रु घेऊन दिनांक 15/09/2025 नुसार नामे राधाकिसन शेषराव मस्के यांनी लिहुन घेणार : अनिरुध्द प्रल्हाद धांडे यांना 50टक्के म्हणजेच आठ आणे हिस्सा नोंदणीकृत खरेदी खत करून दिले .करिता खरेदी खतानुसार 7/12 च्या ईतर अधिकारात नोंद घेण्याबाबत नोंद असे.",
  "talathi": "दिनकर रामराव लोढे"
}
